शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी खास रेल्वेचा प्रवास

February 3, 2009 4:53 PM0 commentsViews: 18

3 फेब्रुवारी, शिर्डीसाईबाबांच्या दर्शनासाठी आता देशभरातले भाविक शिर्डीला रेल्वेनं येऊ शकणारेत. या रेल्वेचं काम आता पूर्ण होत आलंय. पुढच्या म हिन्यात शिर्डीच्या रेल्वे स्टेशनचं उद्घाटन होणारेय. पुणतांबा ते शिर्डी हा 18 किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग पूर्ण झालाय. शिर्डीला विशेष दर्जाचं रेल्वे स्टेशनही बांधण्यात येतंय. मुंबईहून मनमाडमार्गे पुणतांब्याला रेल्वेचा प्रवास केल्यानंतर पुणतांब्याहून शिर्डीला जाता येईल.

close