व्यसनमुक्ती अभियानाचा सिद्धार्थ ब्रँड ऍम्बॅसेडर

October 10, 2013 10:29 PM0 commentsViews: 213

10 ऑक्टोबर : राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाने व्यसनमुक्ती अभियानाचा ब्रँड ऍम्बॅसेडर म्हणून अभिनेता सिद्धार्थ जाधवची नियुक्ती केलीय. त्याच्या या नव्या जबाबदारीबद्दल जाणून घेतलंय आमचे सीनिअर करस्पाँडंट विनोद तळेकर यांनी…

close