विदर्भासाठी मतमोजणी

October 11, 2013 1:42 PM0 commentsViews: 23

11 ऑक्टोबर : स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी गुरूवारी अमरावतीमध्ये मतदान घेतलं गेलं होतं. त्याची मतमोजणी सुरु झालीये. गुरूवारी सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत मतदान झालं. त्यासाठी अडीच लाख मतपत्रिका छापण्यात आल्या होत्या. शाळा, कॉलेज, खासगी, सरकारी ऑफिसेस, प्रमुख चौक, वर्दळीची ठिकाणं या ठिकाणी मतदान घेतलं गेलं. अमरावतीनंतर संपूर्ण विदर्भात अशा प्रकारे मतदान घेतलं जाणार आहे. विदर्भ माझा या संघटनेतर्फे हे मतदान घेतलं जातंय.

close