मोदींवर टीका केली म्हणून फौजिया खान यांचे भाषण थांबवले

October 11, 2013 7:09 PM3 commentsViews: 6280

11 ऑक्टोबर : परभणीत सहकार मेळाव्यात शालेय शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांनी आपल्या भाषणात नरेंद्र मोदींवर टीका केल्यानं त्यांचं भाषण थांबवण्यात आलं. फौजिया यांनी आपल्या भाषणात मोदी यांच्यावर टीका केल्यानंतर त्यांच्या भाषणात अडथळे आणल्या गेले. तुम्ही सहकारावरच बोला अशा प्रकारच्या घोषणा नागरीकांनी दिल्या. यावेळी व्यासपीठावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मंत्री नेते उपस्थित होते.

  • rahul chavan

    CONGRESS & NCP CHE DIVAS KAMI RAHILE BOLA KAY WATTEL TE BOLA LOK THUMHALA THAMBAVTIL

  • Mahesh

    hi tar nagrikanchi suruvat ahe

  • Pratap Chavan

    Bhrashtchari Netyana Lok gahri patvatil! Namo is better opetion for PM!

close