डॉ.हमीद दाभोलकरांची संपूर्ण मुलाखत

October 11, 2013 11:13 PM0 commentsViews: 107

11 ऑक्टोबर : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून होऊन 51 दिवस उलटलेत. पण, त्यांच्या मारेकर्‍यांना पोलीस शोधू शकले नाहीत पुणे पोलीस, ATS , मुंबई क्राईम ब्रँच अशी मिळून तब्बल वीस पथकं या प्रकरणाचा तपास करतायत. पण मारेकरी शोधून त्यांना शिक्षा होत नाही, तोपर्यंत आम्ही असमाधानीच आहोत, मारेकरी शोधण्यासाठी अधिक मनुष्यबळ लावावं अशी मागणी दाभोलकरांचा मुलगा हमीद यांनी केलीय.

close