नागपुरात बस-ट्रक अपघातात एकाचा मृत्यू

October 12, 2013 1:02 PM0 commentsViews: 358

nagpur buss13 ऑक्टोबर : नागपूर जिल्ह्यातील कोंढाली जवळ अमरावतीहून नागपूरला येणार्‍या रॉयल ट्रव्हल्सची बस आणि ट्रकसोबत झालेल्या अपघातात बसला लागलेल्या आगीत ट्रकच्या क्लिनरचा होरपाळून मृत्यू झालाय.

 

या अपघातात बसमधील 19 प्रवासी जखमी झाले असून पाच प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना नागूपरच्या मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

 

रॉयल ट्रॅव्हल्समध्ये तीस प्रवाशी होते. बसला कोंढालीजवळ ट्रकने समोरून धडक दिली. धुक्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

close