बेळगावात नवरात्रोत्सवाची धूम

October 12, 2013 1:31 PM0 commentsViews: 12

13 ऑक्टोबर : बेळगावात नवरात्री मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यानिमित्त दुर्गामाता दौडचं आयोजन केलं जातं. शेकडोंच्या संख्येनं यात आबाल वृद्ध सहभागी होतात. टप्प्याटप्प्यानं शहरातल्या विविध भागात ही दौड आयोजित केली जाते. संपूर्ण मार्गावर पुष्पवृष्टी करण्यात येते.

close