6 व्या वेतन आयोगाला राज्य सरकारची मान्यता

February 4, 2009 1:02 PM0 commentsViews: 2

4 फेब्रुवारी मुंबईराज्यसरकारी कर्मचा-यांसाठी खूशखबर आहे. राज्यसरकारनं सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशींना मान्यता दिली आहे. 1जानेवारी 2006 पासून सरकारी कर्मचा-यांना थकबाकी मिळणार आहे. आता राज्य सरकारी कर्मचा-यांच्या पगारात 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सहाव्या वेतन आयोगाला मान्यता दिल्यामुळे 17 लाख सरकारी कर्मचा-यांना 3 ते 8 हजार पगार वाढ मिळणार आहे. तसंच पेन्शन धारकांनाही त्यांचा लाभ मिळणार आहे.

close