इस्कॉनमध्ये अमेरिकन महिलेचा विनयभंग

February 4, 2009 12:38 PM0 commentsViews: 4

4 फेब्रुवारी मुंबईमुंबईच्या इस्कॉन मंदीर परिसरात आपल्यावर बलात्काराचा प्रयत्न झाल्याची तक्रार एका महिलेनं केली आहे. तक्रार दाखल करणारी ही महिला अमेरिकन आहे. अज्ञात इसमाविरुद्ध तिनं ही तक्रार दाखल केली आहे. जुहू पोलिसांनी याबाबत तक्रार दाखल करून घेतल्यानंतर तिची मेडिकल टेस्ट करण्यात आली. यात या महिलेचा विनयभंग झाल्याचं स्पष्ट झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

close