धम्मचक्र प्रवर्तनदिनानिमित्त दीक्षाभूमीवर लोटला निळासागर

October 13, 2013 6:29 PM0 commentsViews: 515

13 ऑक्टोबर : धम्मचक्र प्रवर्तनदिन सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आज देशभरातून लाखोंच्या संख्येने आंबेडकर अनुयायी नागपुराच्या दीक्षाभूमीत दाखल झालेत. याचबद्दल सांगतायत आमचे नागपूरचे ब्युरो चीफ प्रवीण मुधोळकर…

close