उमेश पडवळकर यांचं अपघाती निधन

October 14, 2013 10:11 PM0 commentsViews: 2199

14 ऑक्टोबर : आयबीएन लोकमतचे अतिशय मेहनती व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश पडवळकर यांचं रविवारी  कर्नाटक येथील कारवार या त्याच्या गावी निधन झालं. देवीच्या यात्रेदरम्यान झालेल्या अपघातात उमेश यांचा दुदैर्वी मृत्यू झाला. त्याचं वय 37 वर्ष होतं. पडवळकर यांच्या पश्चात आई, भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार आहे. पडवळकर यांनी छायाचित्रित केलेल्या कार्यक्रमाला नुकताच राष्ट्रीय स्तरावरचा एनटी पुरस्कार मिळाला होता.

close