’10 हजार कोटींचा आकडा आला कुठून?’

October 15, 2013 7:44 PM0 commentsViews: 379

15 ऑक्टोबर : सहकारी साखर कारखान्याच्या खरेदी विक्रीमध्ये 10 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि मेधा पाटकर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी केला होता. मात्र, हे आरोप बिनबुडाचे असून 10 हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आकडा आला कुठून असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत केला. घोटाळ्याचे आरोप करणारे माजी आमदार माणिक जाधव यांनी आज त्याला उत्तर दिलं.

close