बिग बींचं काव्यवाचन

October 15, 2013 7:48 PM0 commentsViews: 82

15 ऑक्टोबर : मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी लिहिलेल्या ‘तलाश इन्सान की’ या पुस्तकाच्या उर्दू आवृत्तीचा प्रकाशन सोहळा काल पार पडला. या सोहळ्याला महानायक अमिताभ बच्चन, ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील हजर होते. यादरम्यान सत्यपाल सिंह यांची एक कविता अमिताब बच्चन यांनी वाचून दाखवली.

close