भुसावळमध्ये वीजप्रकल्पात हॉपरचा स्फोट,2 ठार

October 18, 2013 10:21 PM0 commentsViews: 311

18 ऑक्टोबर : भुसावळच्या दीपनगर इथं नवीन विद्युत प्रकल्पात हॉपरचा स्फोट झालाय. या अपघातात दोन मजुरांचा मृत्यू झालाय. घटनास्थळी फायरब्रिगेडचं बचावकार्य सुरू आहे. दीपनगर इथं हा औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. औष्णिक विद्युत प्रकल्पातली राख हॉपरमधून बाहेर टाकली जाते. याच हॉपरचा स्फोट झालाय. त्यामुळे मजुरांचा जीव गेला.

close