सर्वात उंच ‘स्काय टॉवर’

October 18, 2013 10:55 PM0 commentsViews: 934

18 ऑक्टोबर : मुंबई विमानतळाच्या नव्या एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवरचं आज उद्घाटन झालंय. ‘स्काय टॉवर’ असं नाव असलेल्या या टॉवरमुळे विमानतळ परिसरातल्या पाच मैल अंतरापर्यंत विमानांवर नजर ठेवता येणार आहे. पाऊस आणि धुक्यामध्येही या टॉवरमुळे एटीसीच्या कर्मचार्‍यांना आणखी चांगलं काम करता येणार आहे. भारतातला हा सर्वात उंच एटीसी टॉवर आहे.

close