सायकल रॅलीत सुप्रिया सुळे सहभागी

October 19, 2013 5:49 PM0 commentsViews: 849

19 ऑक्टोबर : नाशिकमध्ये नेहमीप्रमाणे गोल्फ क्लब ग्राऊंडवरुन एक रॅली निघाली. ‘नाशिक ऑन ग्रीन हिल’तर्फे या सायकल रॅलीचे नेतृत्व खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार समीर भुजबळ यांनी केलं. पर्यावरण रक्षणासाठीच्या या रॅलीत खासदार सुप्रिया सुळे आणि समीर भुजबळही सायकलीवर स्वार झाले.

close