‘विवेकवादी विचारांसाठी संघर्षाची वेळ’

October 19, 2013 6:45 PM0 commentsViews: 136

17 ऑक्टोबर : विवेकवादी विचारांच्या रक्षणासाठी साहित्यिक आणि कलावंतांनी संघर्ष करण्याची वेळ आलीय, असं 87 व्या साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष कवी फ.मु.शिंदे यांनी म्हटलंय.आमचे रत्नागिरीचे ब्युरो चीफ दिनेश केळुस्कर यांनी त्यांच्याशी केलेली ही बातचीत

close