डॉ.नरेंद्र जाधव काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक

October 19, 2013 10:48 PM5 commentsViews: 1495

19 ऑक्टोबर : जर मी राजकारण येण्याचं ठरवलं तर काँग्रेसकडून निवडणूक लढवणार असल्याचं केंद्रीय प्लॅनिंग कमिशनचे सदस्य डॉ.नरेंद्र जाधव यांनी सांगितलं. यासाठी लातूर किंवा पुणे लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याचं मान्य केलंय. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीच असा प्रस्ताव पाठवल्याचं असल्याचंही डॉ.जाधव यांनी आयबीएन लोकमतला सांगितलं. मला या अगोदर अनेक पक्षांनी निवडणूक लढवावं यासाठी प्रस्ताव दिलेत. पण मी राजकारणी नेता नाही. मी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा शिलेदार असून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी राजकारणात येत आहे त्यामुळे मी काँग्रेसकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे असंही जाधव यांनी स्पष्ट केलं.

 • abhi.aby

  watala hota haa manus changala aahe pan jo manus itaka sagala houn jar koni congress kad jaat asel tar ajun kay bolanar?

 • Sandesh Bhagat

  Jadhao sir Congress madhe kashala jata…….tethe sagle chor basle ahet….
  apli tethe ghutmal hoil ……tyapeksha Samajkaran kara……apan khup kahi karu shhakta……..samajasathi

 • namuchi

  जाधव सर एकदम योग्य निर्णय आपला!…आम्हाला आनंद झाला

 • Aniket

  CHor congress madhe nahi janar nahi tar kuthe janar.

 • Aniket

  JAdhavana VC koni banavala congress ne mag congress madhe janar.

close