अमोल बराटे ठरला हिंदकेसरी

October 22, 2013 10:38 PM0 commentsViews: 716

22 ऑक्टोबर : पुण्याचा कुस्तीपटू अमोल बराटेनं मानाचा हिंदकेसरी किताब पटकावलाय. हरयाणामध्ये झालेल्या या स्पर्धेत अमोलनं पैलवान सोनूला चितपट करत हा किताब आपल्या नावावर केला. यंदा पहिल्यांदाच ही स्पर्धा मॅटवर खेळवण्यात आली होती.

close