चांगल्या रस्त्यांसाठी तसा निधीही लागतो-भुजबळ

October 24, 2013 7:06 PM0 commentsViews: 803

24 ऑक्टोबर : रस्त्यांवरच्या खड्‌ड्यांना प्रत्येकवेळेला सार्वजनिक बांधकाम विभागाला जबाबदार धरणं चुकीचं आहे, चांगले रस्ते हवे असतील तर त्याला तसा निधीही मिळायला हवा, असं म्हणत सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधलाय. अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडतात. आम्हाला पुरेसा निधी मिळत नसल्यानं आम्ही चांगले रस्ते बनवू शकत नाही, असंही भुजबळ म्हणाले. ते

close