मन्ना डेंना आदरांजली

October 25, 2013 6:54 PM0 commentsViews: 72

25 ऑक्टोबर : संगीतकार मन्ना डे यांना एमटीडीसीनं आदरांजली वाहिलीये. ओरीसाचे प्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन पटनाईक यांनी गिरगाव चौपाटीवर मन्ना डे यांचं वाळूशिल्प तयार केलंय. मन्ना डेंना आदरांजली वाहण्यासाठी त्यांचे अनेक चाहते गिरगाव चौपाटीवर आले होते. पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनीही या स्थळाला भेट देऊन मन्ना डेंना आदरांजली वाहिली.

close