सिंचन घोटाळ्यात भाजपचाही हात -दमानिया

October 25, 2013 10:28 PM0 commentsViews: 409

25 ऑक्टोबर : भाजपनं सिंचन घोटाळ्याप्रकरणी चितळे समितीला वाजत गाजत 14 हजार पानी पुरावे दिले होते. मात्र आम आदमी पार्टीनं या पुराव्यांवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. भाजपनं या प्रकरणात आपल्या नेत्यांविरोधातले पुरावे सोयिस्कररित्या दडवले असल्याचा आरोप आम आदमी पार्टीच्या सदस्य अंजली दमानिया यांनी केलाय. त्यांचाशी बातचीत केलीयं आमचे औरंगाबादचे ब्युरो चीफ सिद्धार्थ गोदाम यांनी…

close