सचिनच्या एका झलकसाठी

October 26, 2013 5:18 PM0 commentsViews: 173

26 ऑक्टोबर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि मुंबई रणजी टीम हरियाणातल्या रोहतकजवळ पोचलीय. निवृत्तीची घोषणा केलेल्या सचिनच्या स्वागतासाठी रोहतक सज्ज झालंय. सचिन उतरलेल्या गेस्ट हाऊसबाहेर पहाटेपासूनच चाहत्यांची रीघ लागलीय. सचिनची एक झलक पाहता यावी यासाठी पहाटे पाच पासून चाहत्यांनी गेस्ट हाऊस बाहेर तुफान गर्दी केली.

close