इम्रानचं ‘धत् तेरी की’

October 28, 2013 6:47 PM0 commentsViews: 394

पुनीत मल्होत्रा दिग्दर्शीत ‘गोरी तेरे प्यार में’ च्या आगामी चित्रपटात ईशा गुप्ता आणि इम्रान खान यांच्यावर एक आयटम साँग चित्रित करण्यात आले आहे. ‘धत् तेरी की ‘ हे धमाल साँग
चित्रपटात इमरानचं एंट्री साँग असणार आहे. तर ईशा या गाण्यानंतर बाकी कुठेच दिसणार नाही. ईशाने या आधी राज 3, जन्नत 2 आणि चक्रव्युह या चित्रपट दिसली आहे, आणि लवकरच ती सैफ अली खान सोबत ‘हमशकल’ मध्ये झळकणार आहे.

close