पुण्यात शिक्षकाची विद्यार्थ्यांला बेदम मारहाण

February 6, 2009 5:33 AM0 commentsViews: 2

6 फेब्रुवारी पुणेपुण्यातल्या एका शाळेत शिक्षकानं विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्यानं त्या विद्यार्थ्याच्या छातीची बरगडी फ्रॅक्चर झाल्याची घटना घडली. सध्या त्या विद्यार्थ्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पुनित बोके मारहाण झालेला विद्यार्थ्याचं नाव आहे. शाळेनं उपचाराचा खर्च देण्याचं कबूल केलं असून, प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे.

close