चक्क केसरी सिताफळं

October 30, 2013 9:07 PM0 commentsViews: 239

30 ऑक्टोबर : औरंगाबाद जिल्हयातल्या दौलताबाद, खुलताबाद आणि वेरूळच्या डोंगरमाथ्यावर सीताफळाची मोठ्याप्रमाणावर लागवड केली जाते.

पण कसब गावातल्या पाडुंरंग वेताळ या शेतकर्‍याने सीताफळंच्या वेगळ्या जातीची लागवड केलीय. ही सीताफळं चक्क केसरी रंगाची असून त्यांना ‘चेन्नई रेड’ या नावानं ओळखलं जातं.

close