महागाईचा दर खाली आला

February 6, 2009 6:19 AM0 commentsViews: 3

6 फेब्रुवारी मुंबई24 जानेवारीला संपलेल्या आठवड्यात महागाईचा दर 5.64 टक्क्यांवरून 5.07 टक्क्यांवर आला आहे. या आठवड्यात उत्पादनांच्या किमती अर्धा टक्के खाली आल्या आहेत. आणि म्हणूनच महागाईचा दर घसरलेला दिसतोय. 17 जानेवारीला संपलेल्या गेल्या आठवड्यात महागाई दरात थोडी वाढ होऊन दर 5.64 टक्के झाला होता.

close