जळगावमध्ये मनसेची माजी जिल्हाप्रमुखांना मारहाण

February 6, 2009 12:53 PM0 commentsViews: 2

6 फेब्रुवारी, जळगाव जळगावमध्ये मनसेचे सरचिटणीस ऍड. जयप्रकाश बाविस्कर यांनी माजी जिल्हाप्रमुख ऍड. सत्यजित पाटील यांना मारहाण केलीये. या मारहाणीत ऍड. सज्यजित पाटील यांचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झालेत. रिव्हॉल्वरचा धाक दाखवून ऍड. जयप्रकाश बाविस्कारांनी मारहाण केलीये. राजकीय वादातून मारहाण झाल्याचं समजतं.

close