‘लखलख चंदेरी… ‘

October 31, 2013 7:24 PM0 commentsViews: 8

31 ऑक्टोबर : पुण्यातील धोंडो केशव कर्वे यांची संस्था, दिपोत्सवामुळे हजारो ज्योतींनी उजळून निघाली आहे.

आकाशकंदिल, पणत्या आणि वेगवेगळ्या आकाराच्या रंगबिरंगी रांगोळ्यात हजारो पणत्यांनी परिसर प्रकाशमान झालाय.

या दिपोत्सवाचा आनंद सर्वजण साजरा करत आहेत.

close