शनिवारवाडा रोषणाईनं उजळला

October 31, 2013 10:37 PM0 commentsViews: 36

31 ऑक्टोबर : आज वसुबारस…दिवाळीची सुरूवात झालीय.पहिल्याच दिवशी पुण्यातला शनिवारवाडा रोषणाईनं उजळलाय. पुण्यातील शनिवारवाडा इथं हास्य क्लबच्या समन्वयानं दीपोत्सव साजरा करण्यात येतोय. गेली 15 वर्षापासून ही परंपरा सुरू आहे. ऐतिहासिक शनिवारवाडा 50 हजार दिव्यांनी उजळून निघालाय.

close