आली दिवाळी…

November 1, 2013 10:45 AM0 commentsViews: 25

gold coins1 नोव्हेंबर : राज्यसह देशभरात दिवाळीचा उत्साह आहे. आज धनत्रयोदशी. म्हणजेच दिवाळीचा पहिला दिवस. हा दिवस सोने खरिदीसाठी अतिशय शुभ मानला जातो.

या दिवशी घरोघरी धनाची पूजा करण्यात येते. गेल्या जून आणि जुलैमध्ये 26 हजार तोळ्यापर्यंत खाली आलेले , आता 32 हजार 300 रुपये तोळ्यापर्यंत पोहचले आहेत. पण तरीही धनत्रयोदशीच्या मुहुर्तावरच सोने आणि चांदी खरेदीकडे ग्राहकांचा कल दिसतोय. सध्या बजारात होलमार्कच्या दागिण्यांना चांगलीच मागणी आहे.

पुण्यामध्येही आगदी सकाळ पासुनच लोकांची खरेदी करण्यासाठी गर्दी झालेली आहे.

गोल्ड लोनपासून ते गोल्ड बॉण्डपर्यंत व्यवहारांच्या वेगवेगळ्या रुपात आज सोनं पहायला मिळतं. अगदी लहानातला लहान ग्राहकही सोन्यात गुंतवणूक करू लागलाय आणि आता तर भिशी ग्रुपही सुरु झाले आहेत.

close