सेन्सेक्सला झळाळी

November 1, 2013 11:20 AM0 commentsViews: 29

sensex1 नोव्हेंबर :पहिल्याच दिवशीच स्टॉक मार्केटने उच्चंक गाठुन दिवाळी साजरा केली. तब्ब्ल 5 वर्ष 10 महिन्यांनंतर निर्देशांकाने 21 हजारची उंची गाठली आहे.

धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर निर्देशांकलाही झळाळी मिळालीय. शेअर बाजार उघडताच आज निर्देशांकाने जोरदार उसळी घेतली.

आज सकळी शेअर बाजार उघडल्यावर निर्देशांकाने 21 हजार 200 चा आकडा पार केला.

close