चंद्रभागेच्या तीरी दीपोत्सव

November 1, 2013 9:46 PM0 commentsViews: 25

01 नोव्हेंबर : नरकचतुर्दशीच्या पूर्वसंध्येला पंढरपुरात चंद्रभागेच्या तीरी यंदाही मोठ्या उत्साहात दीपोत्सव साजरा करण्यात आला. या दीपोत्सावामुळे चंद्रभागेचं पात्र, भक्त पुंडलिक मंदिरासह तीरावरचे सर्व मंदिर, घाट या दीपांच्या लख्ख प्रकाशामुळे उजळून निघाली होती.

close