जीवाची दिवाळी

November 2, 2013 6:51 PM0 commentsViews: 20

02 नोव्हेंबर : दिवाळीच्या सुट्टीत अनेकजण भटकंतीला जातात. अशाच सुट्‌ट्यांमध्ये ऍडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये भाग घेणं हे बच्चेकंपनीपासून अगदी मोठ्यांनाही खूप आवडतं. म्हणूनच साहसी खेळांमध्ये अनेकजण जीवाची दिवाळी करतात. दांडेलीच्या हॉर्नबील रिसॉर्टने जीवाची दिवाळी करण्यासाठी रिव्हर राफ्टिंगचा एक मस्त पर्याय उपलब्ध करुन दिलाय..

close