बोलणारा रोबोटिक कंदील

November 4, 2013 5:05 PM0 commentsViews: 37

 

रोहन कदम, ठाणे
4 नोव्हेंबर : दिवाळी साजरी करताना आपल्याला दरवर्षी बाजारात नवनव्या वस्तु आलेल्या पहायला मिळतात. गेल्या काही वर्षांपासून चिनी बनावटीच्या स्वस्त वस्तूंनी मार्केटमधली बरीचशी दुकानं आपल्याला सजलेली दिसतात.मात्र यावर्षी आपल्याला भारतिय बनावटीची एक खास वस्तू बघायला मिळाला.

 

रोषणाईचा हा सण बोलकी दिवाळी म्हणूनही साजरी के ली कारण ठाण्याच्या ‘ चिल्ड्रन्स टेक सेंटरच्या ‘ विद्यार्थ्यांनी चक्क बोलणारा कंदिल बनवला आहे. इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आणि पूर्णपणे ईको फ्रेंडली मटेरीयल वापरलेला हा कंदिल तयार कराण्यासाठी या छोट्या सायन्टीस्टनी तब्बल एक महिना मेहनत घेतलीय.हि अनोखि कल्पना आणि डिझाइन असलेल्या या रोबोटीक कंदिलमुळे यंदाच्या दिवाळी सर्वांसाठी आनंदाची आणि बोलकी ठरली असावी.

close