अमृता सोबत जीवाची दिवाळी

November 4, 2013 7:30 PM0 commentsViews: 33

पुण्याजवळ कामशेतला हॉट एअर बलून सफारीचा आनंद स्कायवॉल्ट्झतर्फे आता अनुभवता येणार आहे. अभिनेत्री अमृता खानविलकरने बलून सफारीचा मनसोक्त आनंद लुटला आणि जीवाची , साजरी केली.

close