सारसबागेतला दीपोत्सव

November 4, 2013 9:56 PM0 commentsViews: 22

4 नोव्हेंबर : पुण्यातल्या सारसबागेत पाडव्याचा पहाटे दीपोत्सव साजरा केला जातो. या वेळी पणत्या ठेवून आकाशात आकाशकंदील सोडण्यात येतात. पुणे महापालिकेच्या वतीनं दिवाळी पाडव्यानिमित्त दीपोत्सव साजरा करण्यात आला होता. सारसबागेत हजारो लोक या दीपोत्सवाचा आनंद लुटला.

close