महात्मा गांधींच्या चरख्याचा लिलाव

November 5, 2013 9:31 PM0 commentsViews: 14

5 नोव्हेंबर : महात्मा गांधींनी स्वत: बनवलेल्या एका चरख्याचा आज लंडन(यु.के )मध्य लिलाव झाला. तब्बल 1 लाख 10 हजार पौंडला या ऐतिहासिक चरख्याची विक्री झाली. हा चरखा गांधीजींनी एका अमेरिकन धर्मप्रचारकाला दिला होता. या चरख्याची किमान किंमत 60 हजार पाउंडस् एवढी लावली
गेली होती. यात त्यांनी लिहिलेली काही पत्र आणि त्यांच्या मृत्यूपत्राच्या ड्राफ्टचा देखील समावेश होता.

close