फायर ब्रिगेडच्या जवानांसोबतची भाऊबीज

November 5, 2013 9:43 PM0 commentsViews: 21

पुण्याच्या भोई फाऊंडेशननं फायर ब्रिगेडच्या जवानांसोबत आज भाऊबीज साजरी केली. गेली सतरा वर्षे भोई फाऊंडेशन हा उपक्रम राबवतेय. दरवर्षी भाऊबीजेला फायर ब्रिगेडचे जवानांना अशा सणासुदीच्या दिवसांमध्ये सेवेत रहावं लागतं. आपल्या बहिणींपासून भाऊबीजेच्या दिवशी दूर रहाणार्‍या या जवानांना म्हणूनच भोई फाऊंडेशन भाऊबीजेचा कार्यक्रम राबवतय.

close