नागपूर अधिवेशनातल्या भाजप नेत्यांच्या डुलक्या

February 7, 2009 11:36 AM0 commentsViews: 3

7 फेब्रुवारी नागपूरनागपुरात सुरू असलेल्या या भाजपच्या अधिवेशनात सर्वांचं आकर्षण होतं पक्षाचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांचं भाषण. त्यांचं भाषण सुरू असतांना अनेक आमदार, खासदार तसंच भाजपचे ज्येष्ठ नेते बसल्या जागेवर डुलक्या घेत होते. यशवंत सिन्हा,जसवंत सिंह यांच्यासह अनेकांचा समावेश यात होता. भाषणात राम मंदिरसारखा विषय सुरू होता आणि रामाचे सेवक झोपेचा आनंद घेत होते. कदाचित दुपारच्या जेवणात थोडा गोडवा वाढला असावा, त्यामुळंच भाजप नेत्यांवर डुलकी घ्यायची वेळ आली.पाहुयात भाजपच्या अधिवेशनात नेते कसे झोपा काढताहेत ते.

close