आव्हाडांनी दिले मोदींना इतिहासाचे धडे

November 6, 2013 5:15 PM2 commentsViews: 16

6 नोव्हेंबर: भाजपचे पंतप्रधानपदाचे उमदेवार नरेंद्र मोदी हे देशाला चुकीचा इतिहास संागून दिशाभूल करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

 

 

नरेंद्र मोदी यांनी पाटना येथील सभेतल्या भाषणात तक्षशिला ,रावी नदी आणि सिकंदराचा मृत्यू याविषयी आपव्या भाषणात चुकीचे दाखले दिले आहेत.

 

ज्या व्यक्तीला इतिहास माहित नाही तो कधीच इतिहास घडवू शकत नाही त्यामुळे नरेंद्र मोदी यांना खर्‍या इतिहासाची माहिती व्हावी यासाठी आव्हाड यांनी मोदी यांना इतिहासाची पुस्तकं दिवाळी भेट म्हणृून पाठवलीत. ही पुस्तकं वाचून नरेंद्र मोदी देशाला खरा इतिहास सांगतील अशी अपेक्षा आव्हाड यांनी व्यक्त झाली.

  • Manaci Joshi

    Agdi barobar bolalet Jitendra Awhad..
    Narendra Modi yani adhi Itihasacha abhyas karava..

  • DEVENDRA

    GUJARAT MADHE YEYUN ITIHAS SHIKWA

close