रिक्षांच्या भाड्यांमध्ये मध्यरात्रीपासून कपात

February 7, 2009 3:53 PM0 commentsViews: 4

7 फेब्रुवारी मुंबईमुंबई परिसरातल्या पेट्रोलवर चालणा-या ऑटोरिक्षाच्या भाडेकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्यरात्रीपासून ही भाडेकपात लागू होणार आहे. पहिल्या टप्प्याचं भाडं आता 13रुपयांऐवजी 11 रुपये असेल. त्यानंतर प्रत्येक एक किलोमीटर साठी 8 ऐवजी 7 रुपये भाडं आकारलं जाईल. परिवहन खात्याच्या उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

close