भुजबळांनी घेतली शिवसेनाप्रमुखांची भेट

February 7, 2009 6:43 PM0 commentsViews: 1

7 फेब्रुवारी, मुंबई उपमुख्यमंत्री छगन भुजबळ मातोश्रीकडं रवाना झालेत. रात्री त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची भेट घेतली. कौटुंबीक भेट असल्याचं सांगण्यात येतंय. या भेटीच्या वेळी भुजबळांबरोबर समीर भुजबळ, पंकज भुजबळही होते. साधारण 3 महिन्यांपूर्वी भुजबळ बाळासाहेबांची भेट घेण्याकरता मातोश्रीकडे जाणार होते. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावामुळे त्यांना ती भेट घेता आली नाही.

close