बाबरी मशीद सरकारनंच पाडली- के. सुदर्शन

February 8, 2009 5:03 AM0 commentsViews: 9

8 फेब्रुवारी येत्या लोकसभा निवडणुकीत राम मंदिराच्या मुद्यावर मतं मागण्याची तयारी भाजपनं केली आहे. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानंही आता बाबरी मशीद पाडल्याच्या आरोपांचा इन्कार केला आहे. एवढंच नाही तर ही मशीद त्यावेळच्या सरकारनंच पाडली असा थेट आरोपही त्यांनी केला. यात सरकारचा हात असल्याची माहिती महाराष्ट्राच्या एका माजी मुख्यमंत्र्यानं दिल्याचा दावाही त्यांनी केला. मध्यप्रदेशातल्या शहाजहापूरमध्ये ते बोलते होते.

close