येत्या निवडणुकात काँग्रेसतर्फे तरुणांना प्राधान्य

February 8, 2009 7:32 AM0 commentsViews: 3

8 फेब्रुवारी दिल्लीयेत्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसतर्फे तरुणांना तिकीटवाटपात प्राधान्य दिलं जाणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिल्लीत ही माहिती दिली. तरुणांना राजकारणात संधी द्यावी असं मत राहुल गांधी यांनी व्यक्त केलं होतं. त्यादृष्टीने आता महाराष्ट्रातही तरुणांना उमेदवारी दिली जाणार आहे. आम्ही जास्तीत जास्त तरुणांना उमेदवारी मिळेल त्यादृष्टीने शिफारशी केल्या आहेत असंही ते म्हणाले.

close