बिल्लो बार्बर सिनेमाच्या नावारून वाद

February 8, 2009 8:45 AM0 commentsViews: 2

8 फेब्रुवारी मुंबईसिनेमा रिलीज करताना आता सिनेमाच्या प्रमोशनबरोबरच वाद निर्माण करण्याचीही फॅशन आली आहे.स्लमडॉग मिलेनिअरचं वादळ थोडसं शांत झाल्यासारखं वाटत असतानाच आता शाहरुखच्या बिल्लो बार्बर सिनेमावरती वाद निर्माण झाला आहे. या सिनेमाच्या नावातील बार्बर शब्दावर नाभिक संघटनांनी आक्षेप घेतला आहे. आणि या सिनेमाचं नाव बदलण्याची मागणी त्यांनी केली आहे. बिल्लो बार्बर सिनेमा शाहरुखच्या होम प्रॉडक्शनमधून बनतोय आणि म्हणूनच शाहरुखनं या मागणीवर एक पाऊल मागं घेतलंय.

close