कातिर्की एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये महापूजा

November 13, 2013 9:35 AM0 commentsViews: 65

13 नोव्हेंबर : आज कातिर्की एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये महापूजा झाली. कातिर्की वारीचा आनंद लुटण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांतून 4 लाखांहून जास्त भाविक आले आहेत. प्रथेप्रमाणे कातिर्की एकादशीची महापूजेचा हा मान उपमुख्यमंत्रींचा असतो, पण गोहत्याबंदीचा वाद टाळण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या पूजेला न जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ही महापुज सोलापूरचे पालकमंत्री दिलीप सोपल यांच्या हस्ते करण्यात आली.

close