मोदींनी केला काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप

February 8, 2009 8:33 AM0 commentsViews: 5

8 फेब्रुवारी नागपूरनागपूरमध्ये सुरू असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत राजकीय ठराव पास करण्यात आले. नागपूरमध्ये गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींच भाषण झालं. आपल्या भाषणात नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या घराणेशाहीवर जोरदार टीका केली आहे. तर पंतप्रधान मनमोहनसिंग यांचं नेतृत्व सक्षम नसल्याची टीकाही त्यांनी केली. मुंबई हल्ल्यासंबधी पंतप्रधानांनी जे भाषण केलं ते प्रभावहीन होतं. त्यावर मी बोललो तर माझ्यावरच टीका केली गेली असं ते म्हणाले.

close