पाड्यावर सचिनोत्सव

November 14, 2013 9:03 PM0 commentsViews: 14

14 नोव्हेंबर : देशाच्या कानाकोपर्‍यातून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. त्र्यंबकेश्वरच्या आदिवासी पाड्यांवरचे गावकरीही यात मागे नाहीत. सचिनच्या माध्यमातून मिळालेल्या सोलार लॅम्पमुळे यांच्या काळोख्या जीवनात प्रकाशाचे किरण पोहोचले. आता सचिनच्या शेवटच्या मॅचच्यानिमित्तानं इथल्या ग्रामस्थांनी सचिनला शुभेच्छा दिल्यात.

close