Thank you सचिन..

November 15, 2013 5:24 PM0 commentsViews: 285

तब्बल दोन दशकं क्रिकेटप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणारा सचिन अखेरच्या मॅचमध्ये दमदार खेळी करत आऊट झाला. त्यामुळे चाहत्यांना दुख झालं. पण इतकी वर्ष ज्याने क्रिकेटसाठी भरभरून दिलं, आपलं आयुष्य क्रिकेटसाठी वाहुन घेतलं त्या सचिनला आज थँक्यु म्हणण्याची वेळ होती. थँक्यु सचिन….

close